Skip to product information
ShankarPalli

ShankarPalli

Rs. 270.00

पोटभरून खा, पण मन भरेलच असे नाही!

आमची खास 'मराठमोळी' शंकरपाळी! सणासुदीच्या काळात घराघरात बनणारी ही पारंपरिक डिश आता तुमच्यासाठी वर्षभर उपलब्ध आहे. प्रत्येकाला आठवण करून देईल बालपणीच्या आठवणींची.

आमची शंकरपाळी बनवताना आम्ही सर्वोत्तम दर्जाचे गव्हाचे पीठ, शुद्ध तूप, आणि योग्य प्रमाणात साखर वापरतो. ती हाताने बनवली जाते, ज्यामुळे प्रत्येक तुकडा कुरकुरीत आणि खुसखुशीत होतो.